Chandra Porka - Nandanvanache Hundake | चंद्र पोरका - नंदनवनाचे हुंदके
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Chandra Porka - Nandanvanache Hundake | चंद्र पोरका - नंदनवनाचे हुंदके
About The Book
Book Details
Book Reviews
काश्मीरमधील अनेक पंडितांना तेथील अतिरेक्यांच्या कारवायामुळे विस्थापित व्हावे लागले, काश्मिरी पंडितांमधील राहुल पंडिता यांनी लिहिलेले हे अनुभवकथन. अरुंधती रानडे यांनी हा अनुवाद केला आहे. काश्मीरच्या इतिहासातील हा दुर्लक्षित कोपरा लेखकाच्या विविध अनुभवांतून समोर येतो. कडवटपणा न ठेवता राहुल यांनी पंडितांची व्यथा नेमकेपणाने मांडली आहे. काश्मीरची परिस्थिती कशामुळे नेमकी बिघडली ते पंडिता यांच्या कथनातून लक्षात यायला मदत होते.