Chandra Vechile Chandane | चंद्र वेचिले चांदणे
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Chandra Vechile Chandane | चंद्र वेचिले चांदणे
About The Book
Book Details
Book Reviews
ह्या काल्पनिक कादंबरीत मुंबईच्या गिरगाव सारख्या उच्चभ्रू परिसरातील एका स्त्रीला एक पुरुष कुमारीमाता करून, पुढे तशीच वाऱ्यावर सोडून देतो आणि आपण भूमिगत होतो म्हणजे पळून जातो. पण, तिच्या पूर्वीपासून बालपणीचा ओळखीचा दुसरा एक माणूस तिचा 'नकली नवरा' म्हणून भूमिका स्वीकारतो आणि हळूहळू तोच कसा गाळात जातो...हेच ह्या कादंबरीत दाखवलेले आहे.. वाचक ही कादंबरी वाचताना कंटाळा करणार नाहीत इतकी ती प्रवाही भाषेत लिहिलेली आहे.