Chandrabudicha Blog | चंद्राबुडीचा ब्लॉग

Ashok Mankar | अशोक मानकर
Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Unit price
Chandrabudicha Blog ( चंद्राबुडीचा ब्लॉग ) by Ashok Mankar ( अशोक मानकर )

Chandrabudicha Blog | चंद्राबुडीचा ब्लॉग

About The Book
Book Details
Book Reviews

कथांचा घाट आणि विषय़ यांचे मोठया प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. पण कथांची बीजं छोट्या गावातही असतात. त्यातून विनोदी अंगानी जाणाऱ्या गावातल्या कथा लिहिण्यासाठी केवळ निरीक्षण आणि भाषाशैली पुरेशी नसते; ती भाषा जगलेली असावी लागते. अस्सल वऱ्हाडी भाषा जगणारे आणि ती समर्थपणे उतरवणारे लेखक ही ओळख अशोक मानकरांनी कमावलेली आहे. या कथा लिहिताना ग्रामीण भागावर नव्या तंत्रज्ञानाचा झालेला परिणाम, त्याचं चित्रण करण्यात मानकरांचा हातखंडा आहे. वऱ्हाडी ठेचा आवडणाऱ्यांना आणि त्याची चव न चाखलेल्यांनाही हा कथासंग्रह सारखाच आनंद देईल.

ISBN: 978-9-39-161713-4
Author Name: Ashok Mankar | अशोक मानकर
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 175
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products