Chandragupta | चंद्रगुप्त

Rajat Pillai | रजत पिल्लाई
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Chandragupta ( चंद्रगुप्त ) by Rajat Pillai ( रजत पिल्लाई )

Chandragupta | चंद्रगुप्त

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकामध्ये एकतीस कथांचा समावेश आहे. या पुस्तकामध्ये एक धाडसी व्यक्ती, एका वीरपुत्राची आणि त्यांनी केलेल्या उठावाची तसेच एका क्रांतीची आणि त्यानंतर घडलेल्या घटनांची गोष्ट लेखकाने लिहिली आहे. ही एक दीर्घकालीन संघर्षाची व जिद्दीची गोष्ट आहे. लेखकाने दक्षिणेकडची कथा या गोष्टीपासून पुस्तकाची सुरुवात केली आहे. तसेच या पुस्तकामध्ये गवालचा पोरगा, एक अशक्य भागीदारी, एक ध्यासवेडी स्त्री, सुरुवातीचे दिवस, सम्राटांचा मृत्यू, एक अस्वस्थ आत्मा, निरोपाचे शब्द आदी कथांचा समावेश केला आहे.

ISBN: -
Author Name: Rajat Pillai | रजत पिल्लाई
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: Nandini Upadhye ( नंदिनी उपाध्ये )
Binding: Paperback
Pages: 332
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products