Chandrame Je Alanchhan | चंद्रमे जे अलांछन
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Chandrame Je Alanchhan | चंद्रमे जे अलांछन
About The Book
Book Details
Book Reviews
अचला जोशी यांनी आपले बंधु डॉ.अजित फडके यांचा जीवनपट कधी नाजूक कधी हळव्या वळणावर जाऊन मांडला आहे. हे पुस्तक आहे आठवणींचं पण एखाद्या कॅलडोस्कोप मधून दिसणाऱ्या अनेक रंगेबिरंगी चित्रकृतीप्रमाणे अनेक प्रसंग आणि घटना हे यांनी भरलेले आणि भारलेलं आहे !. ही आहे डॉ.अजित फडके यांची जीवनगाथा ...