Chandrat |चांदरात
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Chandrat |चांदरात
Product description
Book Details
Book reviews
चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे 'बाबू मोशाय', हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेले आहे. कारण चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ, वितरक अशा, चित्रपटांशी संबंधित अनेकानेक घटकांकडे पाहण्याची त्यांची मार्मिक आणि रसज्ञ वृत्ती! या सर्वांविषयी लिहताना ते अभ्यासपूर्ण तर लिहितातच;शिवाय वाचकांना उत्तम रसास्वाद कसा घेता येईल याकडेही कटाक्षाने पाहतात.