Char Nagarantale Maze Vishwa | चार नगरांतले माझे विश्व
Regular price
Rs. 720.00
Sale price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Unit price

Char Nagarantale Maze Vishwa | चार नगरांतले माझे विश्व
About The Book
Book Details
Book Reviews
ही कहाणी आहे असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीची. ही कहाणी आहे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, वडिलांकडून आलेला बुद्धिमत्तेचा वारसा पुढं नेणार्या किंबहुना आपल्या कर्तृत्वानं वेगळा ठसा उमटवणार्या भारतीय शास्त्रज्ञाची. ही कहाणी आहे, पाश्चात्य देशांत व्यवसायाच्या अनेक संधी येऊनही त्या नाकारत मायभूमीशी असलेली नाळ कायम ठेवत भारतात परतलेल्या निगर्वी व्यक्तिमत्वाची. ही कहाणी आहे डॉ. जयंत नारळीकर यांची.'चार नगरांतले माझे विश्व' हे त्यांचं आत्मचरित्र अलीकडंच प्रकाशित झालं आहे.