Charlatans | शार्लटन्स

Robin Cook | रॉबिन कुक
Regular price Rs. 675.00
Sale price Rs. 675.00 Regular price Rs. 750.00
Unit price
Charlatans ( शार्लटन्स ) by Robin Cook ( रॉबिन कुक )

Charlatans | शार्लटन्स

About The Book
Book Details
Book Reviews

बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमधील एका लोकप्रिय कर्मचऱ्याचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू... त्यानंतर आणखी दोन मृत्यू...तीनही वेळेला अॅनेस्थेसियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. एवा लंडन...... डॉ. नोहा हा सुपर चीफ सर्जिकल रेसिडेन्ट याची चौकशी करतोय... नोहा आणि एवाचं प्रेमप्रकरण...एवाऱ्याभोवती गूढतेचं वलय...अचानक ते दुरावतात...नोहाला निलंबित केलं जातं...त्याचा पाठलाग होत असतो... काय रहस्य असतं एवाचं? नोहाचं निलंबन मागे घेतलं जातं का? उत्कंठावर्धक कादंबरी.

ISBN: 978-9-35-720098-1
Author Name: Robin Cook | रॉबिन कुक
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Ujjwala Gokhale ( उज्ज्वला गोखले )
Binding: Paperback
Pages: 422
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products