Charpatpanjari | चर्पटपंजरी
Regular price
Rs. 351.00
Sale price
Rs. 351.00
Regular price
Rs. 390.00
Unit price

Charpatpanjari | चर्पटपंजरी
About The Book
Book Details
Book Reviews
कणेकरांचं बोलणं पारदर्शी व काळजाच्या तळापासून असतं. त्यात खोटेपणाचा लवलेश नसतो. बोलण्यात शिरीष कणेकरांचा हात धरता येत नाही. त्यांच्या लेखी टोपी उडविणे महत्त्वाचे, मग ती टोपी स्वत:ची का असेना, वाचनीयता हे लेखनवैशिष्ट्य त्यांनी थोडीथोडकी नाही तर पन्नास वर्ष टिकवलंय ताजेपणासाठी त्यांची सदाबहार लेखणी ओळखली जाते. वाणी आणि लेखणी दोन्हींची धार त्यांनी यत्किंचितही कमी होऊ दिलेली नाही. हेच या चर्पटपंजरीच वैशिष्ठ.