Charusena | चारुसेना

Kaumudi Pratap | कौमुदी प्रताप
Regular price Rs. 315.00
Sale price Rs. 315.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Charusena ( चारुसेना ) by Kaumudi Pratap ( कौमुदी प्रताप )

Charusena | चारुसेना

About The Book
Book Details
Book Reviews

चारुसेना ही शिवभक्त असलेल्या नर्तकीची कथा आहे. उच्च कुळात जन्मलेली ही, नियतीच्या प्रवाहात वहात कुठे, कशी पोहचते त्याची ही कथा आहे. कथा सोमनाथ शिवमंदिराच्या अवतीभवती घडत असते. ज्योतिर्लिंगाच्या वास्तव्यामुळे सगळीकडे प्रसन्नता आणि पावित्र्य नांदत असते. अशा शांततेत एक दिवस गझनीच्या महमुदची सोमनाथवर स्वारी होते. मोठे युद्ध होते. महमुद प्रचंड लुटीबरोबर शिवाचे मंदिर तोडतो. चारुसेनासह इतर प्रजाजन व्यथित होतात. पुढे सरकणाऱ्या काळाबरोबर ह्याच व्यथेच्या अंतरंगातून प्रयत्नाचा अंकुर फुटतो आणि शिवाचे मंदिर पुन्हा उभे रहाते.

ISBN: 978-8-11-936393-3
Author Name: Kaumudi Pratap | कौमुदी प्रताप
Publisher: Varada Prakashan | वरदा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 240
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products