Chatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराज
Regular price
Rs. 1,080.00
Sale price
Rs. 1,080.00
Regular price
Rs. 1,200.00
Unit price

Chatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराज
About The Book
Book Details
Book Reviews
श्री. बेन्द्रे यांनी छत्रपती संभाजी महाराज हे चरित्र लिहून ऎतिहासिक चरित्रलेखनाचा एक उच्चतर मानदंडच निर्माण केला आहे. या पुस्तकाच्या अखेरची संदर्भगंथसूची त्यांच्या अध्ययनाच्या व व्यासंगाच्या विस्ताराची सूचक आहे व या ग्रंथातील प्रकरणवारी इतिहासाच्या अंगोपांगांचा केवढा व्याप लक्षात घ्यावा लागतो याची दर्शक आहे.