Chatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज

Krushnarao Keluskar | कृष्णराव केळूसकर
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Chatrapati Shivaji Maharaj ( छत्रपती शिवाजी महाराज ) by Krushnarao Keluskar ( कृष्णराव केळूसकर )

Chatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज

About The Book
Book Details
Book Reviews

मराठीतील विस्तृत असे हे पहिलेच शिवचरित्र आहे, नंतरच्या काळात अनेक शिवचरित्रे लिहिली गेली, पण अग्रपूजेचा मान केळूसकरांच्या शिवचरित्रालाच दिला जातो. या पुस्तकात प्रकरणांऐवजी भाग म्हटले आहे व असे बत्तीस भाग आहेत. बत्तीसावा भाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या भागात शिवाजी महाराजांचे गुणदोष विवेचन वस्तुनिष्ठ दृष्टीतून केलेले आढलेल.

ISBN: 978-9-39-115738-8
Author Name: Krushnarao Keluskar | कृष्णराव केळूसकर
Publisher: Varada Prakashan | वरदा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 664
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products