Chatrapati Shivajiraje Va Shivkal | छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price

Chatrapati Shivajiraje Va Shivkal | छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल
About The Book
Book Details
Book Reviews
ग्रँट डफने मराठ्यांचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली त्यास एकशे तेरा वर्षे होऊन गेली. एवढ्या अवधीत शिवाजीराजांसंबंधी प्रत्यक्ष माहितीची साधने निरनिराळ्या आठ भाषांत प्रसिद्ध झाली. त्या सर्वांचा कसोशीने व परिपूर्ण अभ्यास करून त्याचे सार मी या पुस्तकाचे द्वारा वाचकांपुढे मांडत आहे. त्या थोर पुरुषाचे जे हे तपशीलवार व संपूर्ण चरित्र मी तयार केले आहे ते सर्वथा बिनचूक असून, शिवाय त्यात आधुनिक संशोधनाचा व विवेचक माहितीचा समावेश केला आहे.