Chatur Lali Manjar | चतुर लाली मांजर
Regular price
Rs. 36.00
Sale price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Unit price

Chatur Lali Manjar | चतुर लाली मांजर
About The Book
Book Details
Book Reviews
'चतुर लाली मांजर' ही कथा चीनमधील लोककथेवर आधारित आहे. लालीला जंगलात जाऊन भयानक प्राणी बघायचे होते. संतापलेल्या सिंहाला तिनं उलट कसं घाबरवलं, हे सांगणारी चिनी लोककथा. तसेच या पुस्तकात मांजरांविषयीची वैविध्य पूर्ण माहिती ! आणि ओरिगामीद्वारा मांजरीचा सुंदर मुखवटा बनवण्याची कला.