Chauryanshi Paula | चौऱ्याऐंशी पावलं

Upendra Sathe | उपेंद्र साठे
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Chauryanshi Paula ( चौऱ्याऐंशी पावलं ) by Upendra Sathe ( उपेंद्र साठे )

Chauryanshi Paula | चौऱ्याऐंशी पावलं

About The Book
Book Details
Book Reviews

उपेंद्र साठे ऊर्फ अण्णा साठे यांचे प्रस्तुत आत्मचरित्र नि:शंकपणे उल्लेख करण्याजोगे आहे. यात कुठेही अहंकाराची कोळीष्टके नाहीत. रास्त आत्मविश्र्वासाचे कवडसे आहेत. कुटुंब एकत्र, सुखी ठेवण्यासाठी चाललेली धडपड या आत्मचरित्रात दिसून येते. अशा प्रकारचे कौटुंबिक वातावरण, विधायक पुरुषार्थ, कर्तव्यनिष्ठता व निर्वैर मन:स्थिती हे दृश्य अलीकडे दुर्मिळ होत चालले आहे. भाऊबंदकी, कौटुंबिक बखेडे, भावनिक अराजक व ह्यातून उद्भवणारी आचारातील आजारपणे यांनी उबगून गेलेल्या त्रस्त वाचकांना, या आत्मचरित्राचे वाचन ग्रीष्म ऋतूतल्या वासंतिक झुळुकीसारखे वाटेल. पारदर्शक जीवन व सौम्य शैली यांमुळे ह्या पुस्तकाची वाचनीयता वाढलेली आहे.

ISBN: -
Author Name: Upendra Sathe | उपेंद्र साठे
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 319
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products