Chehryamagchi Reshma | चेहऱ्यामागची रेश्मा

Reshma Qureshi | रेश्मा कुरेशी
Regular price Rs. 234.00
Sale price Rs. 234.00 Regular price Rs. 260.00
Unit price
Chehryamagchi Reshma ( चेहऱ्यामागची रेश्मा ) by Reshma Qureshi ( रेश्मा कुरेशी )

Chehryamagchi Reshma | चेहऱ्यामागची रेश्मा

About The Book
Book Details
Book Reviews

सतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे काही क्षणांतच तिचं शरीर जळू लागलं. पण ते अ‍ॅसिड तिच्या हृदयातील जगण्याची ठिणगी मात्र विझवू शकलं नाही. दुर्दैवाच्या गर्तेतून रेश्माने झेप घेतली ते थेट जागतिक सन्मानाच्या पातळीवर. न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करणारी, अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेली पहिली मुलगी म्हणून तिचं नाव जगभरात गाजलं. रेश्माच्या जिद्दीची प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनसंदेश देणारी ही कहाणी.

ISBN: 978-9-35-317367-8
Author Name: Reshma Qureshi | रेश्मा कुरेशी
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Nirmiti Kolte ( निर्मिती कोलते )
Binding: Paperback
Pages: 166
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products