Chhand Maze Vegale | छंद माझे वेगळे
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Chhand Maze Vegale | छंद माझे वेगळे
About The Book
Book Details
गोनीदा आपल्या छंदांबद्दल सांगतात ,'जन्मभर नाना छन्दांमागं धांवत राहिलों. पायांखालीं काय तेंही पाहिलं नाही. आतां शेवटपर्यंत हे छन्द सुटतीलसं वाटत नाही. एक मात्र झालं. आयुष्य बहुश: कधींच उबगवाणं वाटल नाही. हा छन्द, तो छन्द, असं स्वत:चं कौतुक पुरवीत राहिलों. त्या छंदांसवे वाटचाल करीत असतांनाचे हे कांहीं मोहरलेले क्षण !'