Chhaya Ani Jyoti | छाया आणि ज्योती
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Chhaya Ani Jyoti | छाया आणि ज्योती
About The Book
Book Details
Book Reviews
काही स्त्रिया सावलीसारख्या जगतात, तर काही स्वयंप्रकाशी. सावल्यांच्या वाटयाला नेहमी सन्मानच येतो, असे नाही. कधी उपेक्षा, कधी गैरसमज, कधी 'झांटिपी'चा शिक्का असेही पदरात पडते.तर स्वयंप्रकाशी ज्योतींनाही तेजाबरोबर दाहकता, नवी वाट दाखवणा-या प्रकाशासवे विरोधाची अन टीकेची काजळी सोसावी लागते.समर्पित, प्रेरणादायी जीवन आणि कर्तृत्वाने काळाच्या ओघावर ठळक ठसा उमटवणा-या वेचक स्त्रियांच्या चरितकथा.