Chhed | छेद
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Chhed | छेद
About The Book
Book Details
Book Reviews
लेखक आपल्या या कथासंग्रबद्दल सांगताना म्हणतात ,'वर्तमानपत्रात, साप्ताहिकांमध्ये कार्यक्रमांवर त्रोटक वा सविस्तर छापून यायचं. त्या कार्यक्रमांमध्ये मी उपस्थित असायचो. पण तिथं घडलेले जिवंत क्षण या छापून आलेल्या लिखाणात कधी येत नसत. आणि मला नेमके तेच महत्त्वाचे वाटत. मी तसे लिहायला सुरुवात केली. ते बरेचसे लिखाण या पुस्तकात आहे. आधीच्या मर्यादा ओलांडल्या, एक आवश्यक असे अवस्थांतर झाले... ' सामान्यपणे कार्यक्रमाची रूपरेखा मांडण्याचा लेखकाने त्याचा लिखाणाने छेद दिला आहे.