Chidghosh | चिदघोष
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Chidghosh | चिदघोष
About The Book
Book Details
Book Reviews
अनुभूतीची खोली व विविधता, तंत्राचा जागरुक शोध आणि दीर्घकथेच्या दिशेने वाटचाल ही श्री. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या कथांची वैशिष्ट्ये, त्यांची प्रातिनिधिक प्रसादचिन्हे 'चिद्घोष'मध्ये दिसतील. आज जवळजवळ चार दशकांनंतरसुद्धा या कथांची टवटवी कायम राहिल्याचे लक्षात येईल.