Chimanchara Pakakruti | चिमणचारा पाककृती
Regular price
Rs. 41.00
Sale price
Rs. 41.00
Regular price
Rs. 45.00
Unit price

Chimanchara Pakakruti | चिमणचारा पाककृती
About The Book
Book Details
Book Reviews
आपली मुलं सुदृढ व सशक्त व्हावी यासाठी विचारपूर्वक तयार केलेले पुस्तक. मुलांना आवडतील असे काही नेहमीचे तर काही आकर्षक पदार्थ पचण्यास हलके, पौष्टिक पदार्थ. लहानपणापासून घरचे जेवण प्रिय व्हावे यासाठी चवीची विशेष काळजी. मैदा, वनस्पती व तत्सम जिनसांचा कमीतकमी वापर तान्ह्या बाळांपासून शाळेत जाणाऱ्या बालकांसाठी उपयोगी पेय-सरबतं, गोड पदार्थ, न्याहरी, सूप्स, डाळी, भाज्या, आमटी, भात, पोळी, रोटी इ. आहारातील सर्व प्रकार मुलांच्या स्वास्थ्यासाठी आजीबाईंचे काही सल्ले, काही सूचना, काही औषधं.