Chimanravache Charhat | चिमणरावाचे चऱ्हाट

C. V. Joshi | चिं. वि. जोशी
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Chimanravache Charhat ( चिमणरावाचे चऱ्हाट ) by C. V. Joshi ( चिं. वि. जोशी )

Chimanravache Charhat | चिमणरावाचे चऱ्हाट

About The Book
Book Details
Book Reviews

चिं. वि. जोशी यांनी सुमारे८० वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही वाचकाला मनमुराद हसवते. मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, पापभिरू माणसाच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांमधून विनोद फुलात जातो. चिं. वि. जोशी सांगतात, त्याप्रमाणे 'चिमणराव हा कोणी बुद्धिमान किंवा तऱ्हेवाईक माणूस नाही. तो सामान्य मराठी पुरुषापेक्षाही अधिक अजागळ किंवा भोळाही नाही. ' 'टीकाकार आणि न्हावी,' 'माझा मुंबईचा प्रवास,' 'विमा एजंटास चकविणे,' 'लग्नसराई,' 'यू. किडवे, आ. सी. एस.,' ,माझे दत्तक वडील,' 'वरसंशोधन,' 'माझा सेकंड क्लासने प्रवास,' 'अखेर लग्न जमले!,' 'गुलाब,' 'बोळवण,' 'पहारा,' 'रावसाहेब चिमणराव,'स्टेट-गेस्ट,' 'कॅप्टन चिमणराव-स्काऊटमास्तर' या कथांतून चिमणरावाची लहान लहान साह्सेही अनुभवायला मिळतात.

ISBN: -
Author Name: C. V. Joshi | चिं. वि. जोशी
Publisher: Continental Prakashan | कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 238
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products