Chinta Soda Sukhane Jaga | चिंता सोडा सुखाने जगा

Chinta Soda Sukhane Jaga | चिंता सोडा सुखाने जगा
चिंता हा विचारांचा व्यापार आहे विचारांचा गुंता आहे या विचारांच्या रिंगणात माणूस एकदा अडकला की तो एकाच जागी घुटमळत राहतो आणि आपल्या चिंतेते जळत राहतो चिंता तुमच्या मनाला शरीराला आणि तुमच्या हृदयाला देखील एखाद्या भुंग्याप्रमाणे पोखरत राहतात चिंताग्रस्त माणूस हा शारीरिक रोगांना नेहमीच आमंत्रित करीत असतो ब्लड प्रेशर मधुमेह अल्सरसारखे विकार माणसाला जडतात ते केवळ आणि तुमच्या चिंतेतूनच चिंता म्हणजे अयोग्य गोष्टींचा सतत विचार करीत राहणे मित्रहो आयुष्य हे चिंता करण्यासाठी खूप लहान आहे तेव्हा हाती असलेल्या क्षणातील आनंद वेचा मुख्य म्हणजे चिंतामुक्त व्हा चिंतामुक्तीच्या काही दिशा व दृष्टी प्रस्तुत ग्रंथात अतिशय काळजीपूर्वक उलगडून दाखवली आहेत प्रत्यक्ष अनुभवातून व शुध्द निरीक्षणातून नोंदवलेल्या विचारांना आपलेसे करा आणि आनंदाने जगा.