Chitrabhaskar |चित्रभास्कर
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 450.00
Unit price
Chitrabhaskar |चित्रभास्कर
Product description
Book Details
Book reviews
भास्कर चंदावरकर यांच्यासारख्या प्रगाढ माणसाचं- कलाकाराचं सिनेसंगीतावरचं संपादित लेखन. हे शब्द वाचकाला परकं मानणारे नाहीत. त्यात अभिजातता असली तरी शिष्टपणा नाही. चिंतन आहे, पण गप्पाही आहेत. इतिहास आहेच सिनेसंगीताचा; पण कालनिरपेक्ष असं भावसत्यही आहे त्यात. आणि मुख्य म्हणजे त्या शब्दांमध्ये आहे तो कमालीचा निरलसपणा, आत्मीयता, प्रेम! प्रेम.. माणसांवरचं, गायकांवरचं, वादकांवरचं आणि वाचकांवरचंही. त्यासाठी हा पुस्तकप्रपंच
ISBN: 978-9-38-662802-2
Author Name: Bhaskar Chandavarkar | भास्कर चंदावरकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator:Anand Thatte | आनंद थत्ते
Binding: Paperback
Pages: 248
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters :
Female Characters :
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)