Chitrakar Gopal Deuskar Kalawant Ani Manus | चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Chitrakar Gopal Deuskar Kalawant Ani Manus | चित्रकार गोपाळ देऊसकर कलावंत आणि माणूस
About The Book
Book Details
Book Reviews
ही कहाणी आहे चित्रकार गोपाळ देऊसकर यांच्या चित्रनिर्मितीच, व्यक्तिगत जीवनाची.लहानपणीच आईवडलांचे छत्र हरपले.त्यांचे जीवन एकाकी तरीही रंगीन,अफलातून तरीही काटेकोर हिशोबी ! त्यांनी हौशीने संसार उभारला आणि व्यवहारीपणे तो तोडलाही ! ते जगले जन्मभर चित्रकलेच्या साथसंगतीतच! स्वत:च्याच मस्तीत ! सुप्रसिध्द चित्रकार सुहास बहुळकर यांच्या शब्दांतून रंगलेले हे देऊसकर दर्शन.