Chitravachan | चित्रवाचन
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Chitravachan | चित्रवाचन
About The Book
Book Details
Book Reviews
'चित्रवाचन' हे असे एक साधन आहे.याचा उपयोग मुलांच्या भाषाशिक्षणासाठी व कल्पनाशक्तीच्या विकासासाठी अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो. मातृभाषा, द्वितीय भाषा किंवा परकीय भाषा शिकणाऱ्या कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांसाठी हे साधन उपयुक्त ठरू शकते.