Chitravyuh | चित्रव्यूह
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Chitravyuh | चित्रव्यूह
About The Book
Book Details
Book Reviews
अरुण खोपकर यांना अगदी लहानपणीच मामा वरेरकर, पु. ल. देशपांडे अशा नामवंतांचा सहवास लाभला. याशिवाय बारा भाषा येणारा भास्कर पानपट्टीवाला, बालमोहन शेजारचं आंब्याचं झाड अशा अनेक अनुभवांनी त्यांचं बालविश्व समृद्ध झालं आणि पुढे कलाक्षेत्रात आल्यावर विस्तारतच गेलं. त्या सार्याचं वाचकालाही श्रीमंत करणारं चित्रण... 'चित्र व्यूह'..