Chocolate Samrat Miltan Hurshey | चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी

Chocolate Samrat Miltan Hurshey | चॉकलेट सम्राट मिल्टन हर्षी
प्रत्येकाला आयुष्यात चॉकोलेटची चव चाखायला मिळाली पाहिजे. ती केवळ श्रीमंतांची मक्तेदारी राहता कामा नये. - मिल्टन हर्षी * अपयशातून फिनिक्स भरारी घेणार्या अवलियाचा प्रेरणादायक जीवनपट. लाखो प्रयोग करून सर्वोत्तम चवीचे चॉकलेट बनविणारा चॉकलेटियर. सर्वसामान्य मुलगा ते चॉकलेट सम्राटपर्यंतचा प्रवास. धंद्यातील रोलर कोस्टर सांभाळत मोठी झेप. अतिशय स्वस्त दरात घराघरात चॉकलेट कसं पोहोचलं? व्यावसायिकतेपेक्षाही भावनांना प्राधान्य देत समाजोपयोगी कार्य. मिल्टन हर्षी स्कूल - जगातील सर्वात श्रीमंत अनाथाश्रमाची उभारणी. स्वीटेस्ट टाऊन ऑन अर्थ आणि हर्षी मेडिकल सेंटरची निर्मिती. * घरगुती चॉकोलेट उद्योगाचे, रोज 80 मिलियन चॉकलेटस् निर्मिती करणार्या उद्योगात रूपांतर.