Chor Darwaja | चोर दरवाजा
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price

Chor Darwaja | चोर दरवाजा
About The Book
Book Details
Book Reviews
चोर दरवाजा मध्ये पंचवीस कथा आहेत. या सर्व कथा स्त्री-पुरुषांच्या चोरट्या संबंधांच्या आहेत. त्यामुळे त्यात अनेक चोरट्या घटनांना महत्त्व आहे. या कथांचे सादरकर्ते आणि हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. या कथां बद्दल आणि स्वतःच्या विविध नावां बद्दलची हकिकतही लेखकाने इथे सांगितली आहे. हा 'चोरदरवाजा 'फक्त प्रौढांसाठी आहे.