Chota Pakshi | छोटा पक्षी
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

Chota Pakshi | छोटा पक्षी
About The Book
Book Details
Book Reviews
छोट्या पक्ष्याला उडता येत नसल्याने तो कंटाळला आणि चक्क झाडावरून खोडाला धरून खाली उतरला. उडता न येणारे अनेक प्राणी जगात असतातच की! ते कसं जगतात, आपल्याला त्यांच्यासारखं राहता येईल का ते छोट्या पक्ष्याला पाहायचं होतं. कोणाकोणाला भेटला तो? त्याच्या प्रवासाची ही मजेदार गोष्ट...