Choughijani | चौघीजणी
Regular price
Rs. 473.00
Sale price
Rs. 473.00
Regular price
Rs. 525.00
Unit price
Choughijani | चौघीजणी
About The Book
Book Details
लुईसा मे अल्कॉट यांच्या 'लिटल वुइमेन' या कादंबरीचा हा अनुवाद आहे. अमेरिकेतल्या मार्च कुटुंबातील चार बहिणीची हि कहाणी आहे. एकमेकींपासून स्वभावाने अगदी वेगळ्या असलेल्या मार्च बहिणींचे परस्परांवरील उत्कट प्रेम, त्यांच्या आशा-आकांक्षा, सुखदुःख, भविष्याची स्वप्ने यांचे हे कधी विनोदी तर कधी हृदयस्पर्शी असे चित्र आपल्या साध्या स्वच्छ सच्चेपणामुळे वाचकाला थेट अखेरपर्यंत गुंतवून ठेवते. शांताबाई शेळके यांचा चौघीजणी हा अनुवाद मूळ पुस्तका पेक्षाही ही जास्त सुंदर आणि सरस आहे.