Choukat Vatoli | चौकट वाटोळी
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Choukat Vatoli | चौकट वाटोळी
About The Book
Book Details
Book Reviews
'चौकट वाटोळी' ही कादंबरी मध्यमवर्गीय जगण्याची पठडी, अशा - अपेक्षा ,नैतिक - अनैतिकतेच्या धारणा केंद्रित ठेवून बदलते कौटुंबिक वास्तव कवेत घेते. कौटुंबिक नात्याचा बदलता पट आणि बदलत्या समाजाच्या पाऊलखुणा या कादंबरीत दिसतात.