Chudail | चुडैल
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Chudail | चुडैल
About The Book
Book Details
Book Reviews
अभिराम भडकमकर एक लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत वावरत आहेत. या चित्रपटसृष्टीला ते एका 'चुडैल' ची उपमा देतात. ही इंडस्ट्री ... एक चुडैल.. एक हडळच ... मोहक...सुंदर...आकर्षक... या सृष्टीकडे.. चुडैल कडे अनेक जणं आकर्षित होतात.. या कथा अशा व्यक्तींचा आहेत .. ही त्यांची व्यक्तिचित्रं नाहीत हे चित्रण आहे त्यांच्या जगण्या-झगडण्याचं किंबहुना खरचटण्याचं... नाटय-चित्रपटसृष्टीचं हे एक रूप ... हा एक चेहरा.