Churchillchya Paulkhuna | चर्चिलच्या पाऊलखुणा

Richard Holmes | रिचर्ड होम्स
Regular price Rs. 536.00
Sale price Rs. 536.00 Regular price Rs. 595.00
Unit price
Churchillchya Paulkhuna ( चर्चिलच्या पाऊलखुणा ) by Richard Holmes ( रिचर्ड होम्स )

Churchillchya Paulkhuna | चर्चिलच्या पाऊलखुणा

About The Book
Book Details
Book Reviews

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचं यशस्वी नेतृत्व केलेले ख्यातकीर्त नेते म्हणजे विन्स्टन चर्चिल. जागतिक इतिहासात त्यांची कामगिरी कधी सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी, तर कधी विपरीत अर्थाने इतिहास घडवणारी ठरली. अशा या वादळी व्यक्तिमत्त्वाचा आलेख या पुस्तकामध्ये मांडला आहे. चर्चिल यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि वैयक्तिक जीवन या अपरिहार्यपणे एकमेकांमध्ये मिसळलेल्या वाटा होत्या. विन्स्टनच्या स्वभावाचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनावर आणि पर्यायाने ब्रिटनच्या आणि उर्वरित जगाच्याही पटलावर कसे उमटले? याचा मार्मिक लेखाजोखा होम्स यांनी मांडला आहे.

ISBN: 097-8-93-517448-4
Author Name: Richard Holmes | रिचर्ड होम्स
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Avdhoot Dongare ( अवधूत डोंगरे )
Binding: Paperback
Pages: 428
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products