Cinema Masala Mix |सिनेमा मसाला मिक्स
Regular price
Rs. 145.00
Sale price
Rs. 145.00
Regular price
Rs. 145.00
Unit price
Cinema Masala Mix |सिनेमा मसाला मिक्स
Product description
Book Details
दीवार , शोले यांच्यानंतरचा हिंदी सिनेमा एक वेगळे वळण आहे. या काळातील मला भावलेल्या चाळीस चित्रपटांचा हा लेखसंग्रह. विशेष म्हणजे हे सगळे लेख मी पूर्णपणे नव्याने लिहिले आहेत. त्यामुळे काही चित्रपटांकडे मी कालांतराने कसे पाहू शकतो याचेही थोडेफार उत्तर कदाचित तुम्हाला मिळू शकेल.