Cinemascape |सिनेमास्केप

Ganesh Matkari | गणेश मतकरी
Regular price Rs. 300.00
Sale price Rs. 300.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Cinemascape ( सिनेमास्केप by Ganesh Matkari ( गणेश मतकरी )

Cinemascape |सिनेमास्केप

About The Book
Book Details
Book Reviews

सिनेमास्केपमध्ये परस्परांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे साधर्म्य असणाऱ्या चित्रपटांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे. हे साधर्म्य वेगवेगळ्या प्रकारचं आहे. काही लेखांमधून विशिष्ट चित्रप्रकार आणि शैली याबद्दलचा विचार आहे. काही चित्रपटांमध्ये होत गेलेल्या बदलाबद्दल बोलतात,काहींमध्ये आपला चित्रपट आणि पाश्चिमात्य चित्रपट यांचा तुलनात्मक विचार आहे. आपण प्रेक्षक असू वा चित्रकर्मी चित्रपटमाध्यमाचा असा चौफेर विचार नव्याने आणि पुरेशा खोलात जाऊन करणं हि आज काळाची गरज आहे.हा विचार पुढे नेताना , सिनेमास्केप हे पुस्तक नक्कीच दिशादर्शक ठरेल.

ISBN: -
Author Name: Ganesh Matkari | गणेश मतकरी
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 144
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products