Cinematala Shivaji Te Neta |सिनेमातला शिवाजी ते नेता

Isak Mujawar | इसाक मुजावर
Regular price Rs. 130.00
Sale price Rs. 130.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Cinematala Shivaji Te Neta ( सिनेमातला शिवाजी ते नेता by Isak Mujawar ( इसाक मुजावर )

Cinematala Shivaji Te Neta |सिनेमातला शिवाजी ते नेता

About The Book
Book Details
Book Reviews

चित्रपटविषयक लेखन करणारे ज्येष्ठ स्तंभलेखक इसाक मुजावर यांचे हे पुस्तक. सिनेमातील शिवाजी या लेखनापासून सुरू होणाऱ्या या पुस्तकातील शेवटचा लेख पडद्यावरचा नेता, पडद्यामागचा दाता हा निळू फुले यांच्यावर आहे. सिनेमात शिवाजी महाराजांचे चित्रण कसे झाले याचा अभ्यासपूर्ण आढावा पहिल्याच लेखात घेण्यात आला आहे. यातील सर्वच लेख वाचनीय तर आहेतच; शिवाय चित्रपटसृष्टीची सखोल आणि अपरिचित अशी माहिती देतात.

ISBN: -
Author Name: Isak Mujawar | इसाक मुजावर
Publisher: Pratik Prakashan | प्रतीक प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 138
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products