Common Man | कॉमन मॅन
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price
Common Man | कॉमन मॅन
About The Book
Book Details
सामान्य माणसाचे, कुटुंबाचे रोजचे आयुष्य एका आखीव चौकटीतील असते. शिक्षण, नोकरी, लग्न, मुले, संसार यात गुरफटलेल्या सामान्य माणसाचे बाहेरच्या जगाशी काही देणेघेणे नसते; पण आता त्यालाही जाग येत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी तो अस्वस्थ होत आहे. ढोंगी, मतलबी जगाचा त्याला तिटकारा येत आहे. यातूनच उद्रेक होत आहे. क्रांतीची बीजे पेरली जात आहेत. या सर्वाचे चित्रण बबन मिंडे यांनी 'कॉमन मॅन'मधून केले आहे. एका सामान्य माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना या प्रत्येक कॉमन मॅन ला ओळखीच्या वाटतील.