Corporate Ani Itar Katha | कॉर्पोरेट आणि इतर कथा

Sunil Godse | सुनील गोडसे
Regular price Rs. 243.00
Sale price Rs. 243.00 Regular price Rs. 270.00
Unit price
Corporate Ani Itar Katha ( कॉर्पोरेट आणि इतर कथा ) by Sunil Godse ( सुनील गोडसे )

Corporate Ani Itar Katha | कॉर्पोरेट आणि इतर कथा

About The Book
Book Details
Book Reviews

मराठी साहित्यात ताज्या दमाचे आणि स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती असणारे अनेक प्रतिभावंत पुढे येत आहेत. असे लेखन करणाऱ्यांत आता सुनील गोडसे हे नाव समाविष्ट करावे लागेल. हा लेखक मानवी मनाच्या विविध विभ्रमावस्थांचा काव्यात्म तरलतेनं हळुवार वेध घेत आपल्या कथांमधील पात्रांच्या मनात शिरून त्यांच्या व्यथा-वेदना आणि भाव-भावनांमध्ये वाचकाला स्वत:सोबत अलगद फिरवून आणतो. त्यातून एक जिवंत, रसरशीत अनुभव घेतल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आजच्या जबाबदार लेखकांच्या पिढीच्या संवेदना अभिव्यक्त करणारा प्रतिनिधी म्हणून त्याची स्वतंत्र कथात्म शैली व जातकुळी वाचकांना भिडल्याशिवाय राहणार नाही.

ISBN: 978-9-39-464670-4
Author Name: Sunil Godse | सुनील गोडसे
Publisher: Dilipraj Prakashan Pvt.Ltd. | दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 184
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products