Corporate Jagatali Namunedar Manasa | कॉर्पोरेट जगातील नमुनेदार माणसं

Dr. Pradnya Kulkarni | डॉ. प्रज्ञा कुलकर्णी
Regular price Rs. 108.00
Sale price Rs. 108.00 Regular price Rs. 120.00
Unit price
Corporate Jagatali Namunedar Manasa ( कॉर्पोरेट जगातील नमुनेदार माणसं ) by Dr. Pradnya Kulkarni ( डॉ. प्रज्ञा कुलकर्णी )

Corporate Jagatali Namunedar Manasa | कॉर्पोरेट जगातील नमुनेदार माणसं

About The Book
Book Details
Book Reviews

नमुना म्हणजे काय? तर व्यक्तीचे विशिष्ट सद्गुण-दुर्गुण एकत्र केल्यावर जे काही रसायन तयार होतं ते म्हणजे नमुने. या साठी लेखिकेने मुद्दाम कॉर्पोरेट जग निवडल आहे कारण त्यामुळे वाचकाला त्या जगाची पण ओळख होणार आहे. तिथले नमुने काही वेगळे नाहीत , व्यक्तिचित्रणात्मक अशा या ललित लेख संग्रहामध्ये विविध असे ३० नमुने लेखिका आपल्या समोर ठेवत आहे.

ISBN: -
Author Name: Dr. Pradnya Kulkarni | डॉ. प्रज्ञा कुलकर्णी
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 140
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products