Craving : Khanyache Vyasan | क्रेविंग : खाण्याचे व्यसन
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Craving : Khanyache Vyasan | क्रेविंग : खाण्याचे व्यसन
About The Book
Book Details
Book Reviews
जीवनशैलीचे इतर आजार जसे डायबेटिस, उच्च रक्तदाब व हृदयरोग ह्यांचा उद्रेक झाल्यासारखी सध्या परिस्थिती आहे. ह्या सगळ्या आजारांमध्ये आहाराला महत्त्वाचे स्थान आहे. आहार चांगला असावा हे सगळ्यांना कळते. पण तो चांगला कसा टिकवावा हे वळत नाही, याचे मार्गदर्शन म्हणजे हे पुस्तक !लठ्ठपणा ही महत्त्वाची समस्या बनत आहे. खाण्याच्या व्यसनाचा पगडा कसा कमी करावा ह्याबद्दलची महत्त्वपूर्ण चर्चा या पुस्तकामध्ये आहे.व्यायाम, झोप, ताण-तणाव यांचा आपल्या आहारावर व आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे सुद्धा ह्या पुस्तकातून जाणून घेता येईल.