Daad | दाद
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Daad | दाद
About The Book
Book Details
Book Reviews
आवडलेली पुस्तके, लेख, विशेषांक, कलाप्रकार यांना पु. लं. नी मोकळ्या रसिकतेनी दिलेली 'दाद' म्हणजे हा संग्रह. या संग्रहात त्यांच्या अभिजात, संगीत-साहित्य-कलांच्या सौंदर्यात भिजलेल्या व मनमोकळा प्रतिसाद देणार्या रसिकतेची साक्ष पटते.