Dadasaheb Phalke | दादासाहेब फाळके
Regular price
Rs. 149.00
Sale price
Rs. 149.00
Regular price
Rs. 165.00
Unit price
Dadasaheb Phalke | दादासाहेब फाळके
About The Book
Book Details
दादासाहेब फाळके या यत्नशील,स्वाभिमानी,देशभक्त,संशोधक कलावंताचे खरे कर्तृत्व, चित्रपट वाढीस लावताना जीवनात आलेले अडचणीचे डोंगर,यशापशाच्या पायऱ्या,असीम लोकप्रियता,अमाप पैसे, शेवटच्या काळात ज्या विपन्नावस्थेला सामोरे जायला लागले ते दिवस... शांतारामबापू यांनी केलेली मदत ... हा सगळं लेखाजोखा इसाक मुजावर यांनी अत्यत निष्ठेने मांडला आहे.