Dadasaheb Phalke Kal Ani Kartrutva | दादासाहेब फाळके काळ आणि कर्तृत्व
Regular price
Rs. 720.00
Sale price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Unit price

Dadasaheb Phalke Kal Ani Kartrutva | दादासाहेब फाळके काळ आणि कर्तृत्व
About The Book
Book Details
Book Reviews
देश-विदेशातील ठळक घडामोडी, देश-विदेशातील चित्रपटवार्ता आणि मग त्यांच्या पार्श्वभूमीवर झालेला चरित्रनायकाच्या जडणघडणीचा आणि वाटचालीचा वेध. अशी ही प्रथमदर्शनी काहीशी अनवट वाटेनं जाणारी रचना असली तरी या तीन उपविभागांमुळेच पुस्तकाची कहाणी 'थ्री-डायमेन्शनल' होऊन गेली आहे.