Daddy Long Legs | डॅडी लाँगलेग्ज
Regular price
Rs. 117.00
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Unit price

Daddy Long Legs | डॅडी लाँगलेग्ज
About The Book
Book Details
Book Reviews
जेरुशा – अनाथालयातली एक पोरकी मुलगी.तिची बुद्धिमत्ता पाहून एक दयाळू विश्वस्त तिचा कॉलेजशिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतात.मात्र अट एकच.तिची प्रगती तिनं पत्रांतून त्यांना कळवत ठेवायची.जेरुशानं आपल्या अनामिक उपकारकर्त्याला एकदाच ओझरता पाहिलेला.लांब ढांगांचा उंच मनुष्य.म्हणून त्याचं नाव – ‘डॅडी लाँगलेग्ज’! आपल्या अनामिक वडलांना जेरुशानं पाठवलेली नितांत सुंदर पत्रं म्हणजे ही कादंबरी.