Dagad Dhonde | दगड धोंडे
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Dagad Dhonde | दगड धोंडे
About The Book
Book Details
Book Reviews
जीवसृष्टीचा सगळा इतिहास जीवाश्म मधून रेखला जातो. त्या दृष्टिकोनातून हिंडता फिरता ना भेटलेल्या दगडधोंड्यांची भू शास्त्रीय अंगाने केलेली रचना म्हणजे हे पुस्तक होय. यात तीन जिल्हे जराशा तपशिलात भेटतात. पण त्या बाहेरही भरपूर हिंडण फिरणं होतं, अनेक विचार येतात, प्रश्न पडतात, दगड धोंड्याशी गप्पा माराव्याशा वाटतात. हे पुस्तक त्यासाठी पूरक वातावरणाची निर्मिती करणारे आणि नेमकी दिशा दाखवणारे आहे.