Dagdawar Dagad Vitewar Vit | दगडावर दगड विटेवर वीट

Nanda Khare | नंदा खरे
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Dagdawar Dagad Vitewar Vit ( दगडावर दगड विटेवर वीट ) by Nanda Khare ( नंदा खरे )

Dagdawar Dagad Vitewar Vit | दगडावर दगड विटेवर वीट

About The Book
Book Details
Book Reviews

हे आत्मनिवेदन असलं , तरी त्यात कुठं कणभरही आत्मसमर्थन नाही ; ललित लेखन असलं ,तरी भाबडं स्मरणरंजन किंवा भावुकपणा औषधालाही नाही. विषयांच्या ओघानं काही माहिती आली, तरी त्यामागं स्वतःचं ज्ञान दाखवण्याची हौस नाही. इतकं प्रवाही ,निखळ पारदर्शक, अंतरंगाला भिडणारं आणि विचार करायला लावणारं हे लिखाण आहे.

ISBN: 978-9-38-611875-2
Author Name: Nanda Khare | नंदा खरे
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 171
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products