Dainandin Prerna | दैनंदिन प्रेरणा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Dainandin Prerna | दैनंदिन प्रेरणा
About The Book
Book Details
Book Reviews
प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला दु:खाला सामोरे जावे लागतेच आपण आपल्या अंतरंगात खोलवर जाऊन तपासले, तर आपल्याला समजून येईल की, दु:ख आपल्याला अधिक शहाणे आणि समजूतदार करते. दु:ख आपल्यातील मी पणा मिटवते. दुःख-वेदनेची आपण अबोल साथ जर स्वीकारली तर, आपण प्रेम करुणेच्या दिशेनेही जाऊ शकतो. अखेरीस दु:ख हा एक प्रकारे आपल्याला बसलेला धक्काच असतो. जी दुःखे आपण एकट्याने एकांतात भोगतो, ती आपल्या आतले अवकाश अधिक विस्तारतात.