Dalit Rangbhumi Ani Natya Chalaval |दलित रंगभूमी आणि नाट्य चळवळ
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Dalit Rangbhumi Ani Natya Chalaval |दलित रंगभूमी आणि नाट्य चळवळ
About The Book
Book Details
Book Reviews
समस्त मराठी रंगभूमीवरील रंगकर्मींना दलित रंगभूमीच्या व नाटयाच्या पहिल्या वहिल्या तेजस्वी पर्वाची ओळख करून देणे,त्यांच्या चैतन्यतत्वाचा बोध करणे व स्थित्यंतरांच्या तिसऱ्या टप्प्याच्या वळणावर पदार्पण करणाऱ्या रंगभूमीच्या आगामी यात्रेसाठी लागणारी प्रेरक व पोषक सामग्री लेखक डॉ मोकाशी यांच्या या प्रस्तुत ग्रंथात निश्चितच आहे .