Damlemama Charitrapat Ani Chitrapat |दामलेमामा चरित्रपट आणि चित्रपट
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Damlemama Charitrapat Ani Chitrapat |दामलेमामा चरित्रपट आणि चित्रपट
About The Book
Book Details
Book Reviews
नाटकाचं चित्रीकरण केलं, कि सिनेमा होऊ शकेल, असं वाटण्याच्या काळात त्यांनी मुव्ही कॅमेरा बनवला, बोलका मराठी चित्रपट बनवला, तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला, महाराष्ट्राचा मानबिंदू उभा केला... 'प्रभात फिल्म कंपनी'. 'प्रभात' चे चित्रपट सर्वदूर माहित आहेत, पण दामलेमामांचा चरित्रपट ? त्यातलीच हि काही सोनेरी पानं...